#खाज्या_नायक आदिवासी चेतना के पहले प्रखर योद्धा शहादत दिवस पर कोटि कोटि नमन जोहार । क्राँतिकारी - खाज्या नायक निमाड़ क्षेत्र के सांगली ग्राम निवासी गुमान नायक के पुत्र थे जो सन् 1833 में पिता गुमान नायक की मृत्यु के बाद सेंधवा घाट के नायक बने थे। उस इलाके में कैप्टन मॉरिस ने विद्रोही भीलों के विरूद्ध एक अभियान छेड़ा था जिसमें खाज्या नायक ने सहयोग दिया था जिसमें खाज्या नायक को ईनाम दिया गया था। बाद में 1 खाज्या को निलंबित कर दिया था यहीं से खाज्या का जीवन पलटा और उसने दो सौ आदिवासी लोगों का एक दल बना लिया था। एक हत्या के जुर्म में 1850 में ब्रिटिश सरकार ने उसे बंदी बना लिया और 10 साल की सजा दी गई। किन्तु 1856 में उसे छोड़ दिया गया और फिर वार्डन के लिए नौकरी दी गई किन्तु खाज्या ने नौकरी छोड़ दी और स्वतंत्रता आन्दोलन में कूद पड़ा। खाज्या की भूमिका - खाज्या नायक आदिवासी चेतना का पहला प्रखर योद्धा थे जिन्होंने अंग्रेजों से सीधे युद्ध किया था। सन् 1807 की क्राँति में जिसने बड़वानी क्षेत्र के भीलों की बागडोर संभाली। सन् 1857 के महासंग्राम के कुछ समय पूर्व से ही खाज्या नायक क्राँति महानाय...
"काही माणसांना आपले वाढदिवस साजरे झालेले आवडतील.माझा वाढदिवस साजरा झालेला मला आवडत नाही. म्हणून मी तरुणांना भगवान बुद्धांचा वाढदिवस साजरा करण्यास सांगितले....बौद्ध धर्म जातीविरहित एकजीनसी समाज रचनेचा पुरस्कार करतो, तर हिंदू धर्म जातीवरच मुख्य अधिष्ठान ठेवतो. "(नवी दिल्ली २ मे. 1950)* मित्रांनो,आता 14 एप्रिल डॉ.बाबासाहेबांच्या जयंतीची आम्ही तयारी करीत आहोत,मग त्यानिमित्ताने सभा व वर्गणी गोळा करण्याचे आमचे काम चालू झाले असेल.संपूर्ण भारतात 6लाख गावामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते,एक गावाची सरासरी वर्गणी जर रु 10000/-पकडली तर 6लाख गावाची वर्गणी किती?600000×10000=6000000000/-म्हणजे 6 अब्ज,आणि एवढा प्रचंड पैसा आम्ही बाबासाहेबांच्या जयंती निमित्त आनंद,जल्लोष करण्याकरिता,DJ लावून नाचण्याकरिता,मिरवणुका काढून ,कपाळाला नीळ लावून,दारू ढोसून नाचण्यावर घालवतो. *"चंदे का धंधा बंद करो"* एका शहरांमध्ये एकाच ठिकाणी सगळ्यांनी जमायचं आपला संघ दाखवायचा आहे.संघ/संख्या, ताकत/शक्ती दाखवायची आहे. एक गाव एकच मिरवणूक काढा भले तुम्ही नंतर किंवा आधी आपल्या आपल्या वार्डामध्ये कार्य...