Skip to main content

आदिवासी समाजाची मान उचवणाऱ्या बीज माता

🙏 🚩आदिवासी समाजाची मान उचवणाऱ्या बीज माता
🚩🙏 *गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *अहमदनगर जिल्ह्यातील अद्भूत निसर्ग सौंदर्य लाभलेल्याअकोले तालुक्यातील कोंभाळणे गाव हे तिचे माहेरआणि सासरही.अकोले तालुक्यातील लोकअतिशय निसर्गप्रेमी,प्रचंड कलासक्त,शेतीवरभरभरून प्रेम करणारे.हे गुण लहानपणी त्यांच्याअंगी होते.येणारे विविधआजार हे रासायनिकशेतीआणि हायब्रीड वानांमुळे तर येत नसावेअसा विचार तिच्या मनात येत.आणि मग सुरू होतो विषमुक्तशेती करण्याचा सर्वानाथक्क करणारा प्रवास.याला ती इतकी वाहून घेते की देशीअस्सल52पिकांचे114वाण तिच्याकडे साठवले जातात.पुढे बायफ या संस्थेच्या माध्यमातून कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन संस्था स्थापन करून देशी बियाणांची बचत बँक स्थापन करते.ती स्त्री म्हणजे भारताची सीड मदर,बीजमाता पदमश्री राहीबाई पोपेरे,त्यांच्या या जगावेगळ्या कामाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पदमश्री हा किताब देऊन सन्मान केला,त्याचबरोबर त्यांना B.B.C१०० प्रभावशाली महिला,नारीशक्ती पुरस्कार दिला.जगातील कोणत्याही आंतरराष्ट्रीय बियाणे कंपनी कडे नाहीतअसे गावठी वाण राहीबाई यांच्याकडेआहेत.नुसते वालाचे20प्रकार,गावठी पालेभाज्या,वेलवर्गीयभाज्य

Comments

Popular posts from this blog

“जोहार” का अर्थ (Johar Meaning)

“जोहार” का अर्थ (Johar Meaning) “सबका कल्याण करने वाली प्रकृति की जय” हैं। इस तरह “जोहार” का अर्थ हुआ – “सबका कल्याण करने वाली प्रकृति की जय” अर्थात “प्रकृति के प्रति संपूर्ण समर्पण का भाव ही जोहार है“।           जोहार

आदिवासी शायरी

गरज उठे गगन सारा, समुद्र छोड़ें अपना किनारा, हिल जाए जहान सारा, जब गूंजे जय जोहार का नारा 

14 एप्रिल डॉ.बाबासाहेबांच्या जयंती / Dr.babasaheb jaynati

 "काही माणसांना आपले वाढदिवस साजरे झालेले आवडतील.माझा वाढदिवस साजरा झालेला मला आवडत नाही. म्हणून मी तरुणांना भगवान बुद्धांचा वाढदिवस साजरा करण्यास सांगितले....बौद्ध धर्म जातीविरहित एकजीनसी समाज रचनेचा पुरस्कार करतो, तर हिंदू धर्म जातीवरच मुख्य अधिष्ठान ठेवतो. "(नवी दिल्ली २ मे. 1950)*  मित्रांनो,आता 14 एप्रिल डॉ.बाबासाहेबांच्या जयंतीची आम्ही तयारी करीत आहोत,मग त्यानिमित्ताने सभा व वर्गणी गोळा करण्याचे आमचे काम चालू झाले असेल.संपूर्ण भारतात 6लाख गावामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते,एक गावाची सरासरी वर्गणी जर रु 10000/-पकडली तर 6लाख गावाची वर्गणी किती?600000×10000=6000000000/-म्हणजे 6 अब्ज,आणि एवढा प्रचंड पैसा आम्ही बाबासाहेबांच्या जयंती निमित्त आनंद,जल्लोष करण्याकरिता,DJ लावून नाचण्याकरिता,मिरवणुका काढून ,कपाळाला नीळ लावून,दारू ढोसून नाचण्यावर घालवतो. *"चंदे का धंधा बंद करो"* एका शहरांमध्ये एकाच ठिकाणी सगळ्यांनी जमायचं आपला संघ दाखवायचा आहे.संघ/संख्या, ताकत/शक्ती  दाखवायची आहे. एक गाव एकच मिरवणूक काढा भले तुम्ही नंतर किंवा आधी आपल्या आपल्या वार्डामध्ये कार्य...