🙏 🚩आदिवासी समाजाची मान उचवणाऱ्या बीज माता 🚩🙏 *गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *अहमदनगर जिल्ह्यातील अद्भूत निसर्ग सौंदर्य लाभलेल्याअकोले तालुक्यातील कोंभाळणे गाव हे तिचे माहेरआणि सासरही.अकोले तालुक्यातील लोकअतिशय निसर्गप्रेमी,प्रचंड कलासक्त,शेतीवरभरभरून प्रेम करणारे.हे गुण लहानपणी त्यांच्याअंगी होते.येणारे विविधआजार हे रासायनिकशेतीआणि हायब्रीड वानांमुळे तर येत नसावेअसा विचार तिच्या मनात येत.आणि मग सुरू होतो विषमुक्तशेती करण्याचा सर्वानाथक्क करणारा प्रवास.याला ती इतकी वाहून घेते की देशीअस्सल52पिकांचे114वाण तिच्याकडे साठवले जातात.पुढे बायफ या संस्थेच्या माध्यमातून कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन संस्था स्थापन करून देशी बियाणांची बचत बँक स्थापन करते.ती स्त्री म्हणजे भारताची सीड मदर,बीजमाता पदमश्री राहीबाई पोपेरे,त्यांच्या या जगावेगळ्या कामाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पदमश्री हा किताब देऊन सन्मान केला,त्याचबरोबर त्यांना B.B.C१०० प्रभावशाली महिला,नारीशक्ती पुरस्कार दिला.जगातील कोणत्याही आंतरराष्ट्रीय बियाणे कंपनी कडे नाहीतअसे गावठी वाण राहीबाई यांच्याकडेआहेत.नुसते वालाचे20प्रकार,...
Daily news, Sayari, aadiwasi news,daily news,virlsnews Sayari,